राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

0 4

- Advertisement -

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

- Advertisement -

लाभार्थी:

दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. संजय गांधी निराधार अनुदान योजना

फायदे:

एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

अर्ज कसा करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

किंवा भेट द्या. https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance

अशाच शासकीय महितीसाठी व योजनांच्यासाठी येथे क्लिक करा.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.