Wednesday, March 22, 2023
No menu items!
HomePandharpur Election| पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच समाधान...

Pandharpur Election| पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच समाधान…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला,

निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे ( samadhan autade bjp ) यांनी बाजी मारली.

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची बाजी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव

 महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke ncp) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular