समाधान योजना (Samadhan Yojana) म्हणजे विविध विभागांच्या समन्वयातून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होताच हवे ते काम पूर्ण करुन देणारी योजना आहे. शासकीय कामे त्वरित व्हावीत, शासन यंत्रणेचा समन्वय साधून कामांमध्ये गतीमानता यावी. हा या पाठीमागचा उद्देश आहे.
या समाधान योजनेसाठी (Samadhan Yojana) कार्यक्रम अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी तर तालुक्याचे तहसीलदार यामध्ये समन्वयाचे काम करीत आहेत. देखरेखीचे काम नायब तहसीलदारास देण्यात आले असून मंडळ अधिकारी हे अंमलबाजावणी अधिकारी आहेत. तलाठी त्यांना साहाय्य करणार आहेत.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना
urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली
ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!
Pan card|…..तर पॅन कार्ड बंद होणार
या योजनेतून होणारी कामे
- संजय गांधी निराधार योजना
- श्रावण बाळ राज्य निवृत्तिवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ तसेच विधवा निवृत्तिवेतन योजना
- आम आदमी विमा योजना
- जिल्हा परिषदेशी संबंधित शेती साहित्य वाटप
- अपंगांचे साहित्य वाटप आणि इतर योजना
- सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अनुसूचित जाती व जमातीसाठीच्या विविध योजना त्याच सोबत कृषी आणि आरोग्य विभागाशी संबंधित असणाऱ्या योजनांचाही सामावेश असणार आहे. (Samadhan Yojana)
- ‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती
- लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! ८ मार्च रोजी डबल पेमेंट –तुमचे नाव त्वरित तपासा!
- India Clinches Champions Trophy Final Spot with a Thrilling 4-Wicket Victory Over Australia
- Anveshi Jain | Top Five Web Series Must Watch Online