‘काम न करता जाहिरात लय भारी’: धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना कोल्हापूरी टोला
कोल्हापूर आणि विमानतळ हा कोल्हापूरच्या राजकारणात जणू मिसळेच्या तडक्यासारख्या झणझणीत विषय गेल्या दशकापासून बनला आहे.