देशात अत्याचाराचा प्रकार काही थांबता-थांबेना नुकत्याच झालेल्या कोलकत्ता, बदलापूर रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर धाराशिव,पुणे अशा अनेक ठिकाणी अत्याचाराच्या क्रूर घटना...
पश्चिम बंगालमध्ये (west bengal rape case) वैद्यकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या झाली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला...