Covid19 | पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा- बाळासाहेब थोरात
पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा होण्याचा धोका जास्त आहे.

पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा होण्याचा धोका जास्त आहे.

कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान 18 वर्षांवरील सर्व लोकांना 1 मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा