Monday, February 3, 2025

talathi bharti 2022 | तलाठी परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या

राज्यात लवकरच तलाठी भरती talathi bharti 2022 प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवार या भरतीची वाट बघत आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.

mpsc आयोगाला एवढी घाई का? परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित | mpsc syllabus 

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

महाराष्ट्र तलाठी भारतीच्या talathi bharti 2022 परीक्षेत एकूण पाच विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ते विषय खालीलप्रमाणे आहेत.

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

मराठी व्‍याकरण

विषयविषय
समानार्थी शब्दविशेषण
विरुद्धार्थी शब्दक्रियाविशेषण
काळ व काळाचे प्रकारविभक्ती
शब्दांचे प्रकार, नामसंधी व संधीचे प्रकार म्हणी
सर्वनामवाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
क्रियापदशब्दसमूहाबद्दल एक शब्द.

English Language (इंग्रजी भाषा)

विषयविषय
VocabularySymons & Anatomy
ProverbsSpot The Error
Tense & Kinds Of Tense,Verbal Comprehension Passage Etc
Question Tag, Sentence, StructureSpelling
Use Proper Form Of VerbOne Word Substitution, Phrases.

Mahadbt Scholarship |विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; येथे अर्ज करा

General Knowledge (सामान्य ज्ञान)

विषयविषय
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India)पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution)
भारतीय संस्कृती (Indian culture)भौतिकशास्त्र (Physics)
रसायनशास्त्र (Chemistry)जीवशास्त्र (Biology)
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra)भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India)

Arithmetic / Mathematics (अंकगणित)

विषयविषय
गणित – अंकगणितकाळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
बेरीजसरासरी
वजाबाकीचलन
गुणाकारमापनाची परिणामी
भागाकारघड्याळ.

Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

विषयविषय
अंकमालिकाअक्षर
अक्षर मलिकाआकृती
वेगळा शब्द व अंक ओळखणेवाक्यावरून निष्कर्ष
समसंबंध – अंकवेन आकृती.

For how many marks, Maharashtra Talathi Exam be conducted?

Maharashtra Talathi Exam will be conducted for 200 Marks.

How many questions will be asked in Maharashtra Talathi Exam?

100 Questions will be asked in Maharashtra Talathi Exam.

Hot this week

PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Yojana) ही...

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

Topics

PM Kisan Yojana: सरकारचा मोठा निर्णय, 15 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Yojana) ही...

“How Rs 12 Lakh Tax Exemption Works Under New Regime”

The Indian government has introduced significant changes to the...

Union Budget 2025-26: Sector-Wise Highlights | Download PDF

New Delhi, February 1, 2025 — Finance Minister Nirmala...

DeepSeek: चीनच्या AI स्टार्टअपने तंत्रज्ञान विश्वाला हादरवले

चीनमधील एक अज्ञात AI स्टार्टअप, डीपसीक (DeepSeek), याने जागतिक...

What’s DeepSeek? The Chinese AI, Challenging US Dominance

In a stunning turn of events, a relatively unknown...

Nvidia Faces Historic $400 Billion Stock Crash Amid DeepSeek AI Competition

Nvidia, the global leader in AI computing, experienced a...

Chhava movie | ‘छावा’ चित्रपटावरून वाद, लक्ष्मण उतेकरांचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ Chhava...

Related Articles

Popular Categories