Saturday, July 27, 2024

talathi bharti – तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट

- Advertisement -

आजपर्यंतच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस (TCS) कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे.” talathi bharti – तलाठी भरती

Talathi bharti 2023 online form date ; syllabus

तलाठी संवर्गातील ‘क’ गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण 4644 जागा रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. (Talathi Bharti 2023)

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती | Gramin Dak Sevak

How to apply For Talathi bharti 2023 | application form | application form

  • Go To The official website of Maha Revenue and Forest Department – https://rfd.maharashtra.gov.in
  • Search to the “Latest News” section on the home page.
  • Click On a “Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti 2023” Link
  • Open Notification and Read each & every instruction carefully
  • It would be helpful in avoiding any mistake at a later stage.
  • Check Your eligibility after reading
  • Fill up all the deatils fields without any Mistake
  • Upload all Your Documents given
  • Now Pay Talathi Application Form Fee 2023 as per Your category
  • Now Take a Print Out Of Mahsul Vibhag Talathi Online Application Form 2023 for Future referance

नव्या रूपाचं ‘आधार’आलंय ;अस्सल टिकावू म्हणून तेच बनवुया | adhar card download

Barti मार्फत MPSC परीक्षेसाठी निशुल्क प्रशिक्षण | ‘येथे’ अर्ज करा

महाराष्ट्र तलाठी भारतीच्या talathi bharti 2023 परीक्षेत एकूण पाच विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ते विषय खालीलप्रमाणे आहेत.

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

मराठी व्‍याकरण

विषयविषय
समानार्थी शब्दविशेषण
विरुद्धार्थी शब्दक्रियाविशेषण
काळ व काळाचे प्रकारविभक्ती
शब्दांचे प्रकार, नामसंधी व संधीचे प्रकार म्हणी
सर्वनामवाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
क्रियापदशब्दसमूहाबद्दल एक शब्द.

English Language (इंग्रजी भाषा)

विषयविषय
VocabularySymons & Anatomy
ProverbsSpot The Error
Tense & Kinds Of Tense,Verbal Comprehension Passage Etc
Question Tag, Sentence, StructureSpelling
Use Proper Form Of VerbOne Word Substitution, Phrases.

General Knowledge (सामान्य ज्ञान)

विषयविषय
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India)पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution)
भारतीय संस्कृती (Indian culture)भौतिकशास्त्र (Physics)
रसायनशास्त्र (Chemistry)जीवशास्त्र (Biology)
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra)भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India)

Arithmetic / Mathematics (अंकगणित)

विषयविषय
गणित – अंकगणितकाळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
बेरीजसरासरी
वजाबाकीचलन
गुणाकारमापनाची परिणामी
भागाकारघड्याळ.

Reasoning /General intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

विषयविषय
अंकमालिकाअक्षर
अक्षर मलिकाआकृती
वेगळा शब्द व अंक ओळखणेवाक्यावरून निष्कर्ष
समसंबंध – अंकवेन आकृती.

Age Limit for Talthi Bharti 2023

  • 18 years to 38 years.
  • Backward Class / Sportsmen – 05 years relaxation, Project Affected / Earthquake Affected Candidates / Disabled – 07 years relaxation

For how many marks, Maharashtra Talathi Exam be conducted?

Maharashtra Talathi Exam will be conducted for 200 Marks.

100 Questions will be asked in Maharashtra Talathi Exam.

Application Fees (अर्ज फी) For Talathi Recruitment 2023

  • Open Category: ₹ 1000/-,
  • Reserved Category (Backward Classes and Economically Weaker Class): ₹ 900/-.

talathi bharti online form date

  • Starting Date for online Application: June 2023.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles