Tuesday, October 8, 2024

UPSC | IES-ISS परीक्षेच्या मुलाखती पुढे ढकलल्या

- Advertisement -

20 एप्रिल पासून सुरू होणार्‍या IES-ISS पर्सनॅलिटी टेस्ट-मुलाखती, दिल्ली आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करून संघ लोक सेवा आयोग मार्फत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

Important Notice: Personality Tests-Interviews of the IES-ISS Exam, 2020 (scheduled from 20th-23rd April, 2021) are deferred till further notice. New dates will be announced in due course of time

ताज्या बातम्यांसाठी तुमचा ईमेल Subscribe करा.

२० ते २३ April एप्रिल, २०२१ रोजी IES-ISS पर्सनॅलिटी टेस्ट-मुलाखती नियोजित होत्या. पण दिल्ली आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करून पुढील सूचना येईपर्यंत संघ लोक सेवा आयोग मार्फत पुढे ढकलण्यात आले आहेत. नवीन तारखा वेळेवर जाहीर केल्या जातील असे सांगण्यात आले आहे.

FOLLOW US ON

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles