वयोमर्यादा वाढवून Mpsc च्या परीक्षा पुढे ढकला- आमदार संजयमामा शिंदे
कोरोनामुळे mpsc ची परीक्षा पुढे ढकलून सर्व घटकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी.

कोरोनामुळे mpsc ची परीक्षा पुढे ढकलून सर्व घटकांची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवावी.

राज्यात कोरोनाचा कहर चालू असताना एमपीएससी परीक्षा घेत आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या आयोगाच्या परीक्षा पुढे