
बोअरवेल अनुदान योजना: पाणीटंचाईवर मात, बोअरवेलसाठी 50,000 रुपयांचे अनुदान; पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ सुरू केली