Gokul Election Result | विरोधी गटाचे तीन उमेदवार विजयी

0 3

- Advertisement -

गोकुळ निवडणुक निकाल (Gokul Election Kolhapur Result)

गोकुळ दूध संघ मतमोजणीतील पहिला निकाल हाती आला आहे.विरोधी पक्षाचे, सतेज पाटील ( Satej patil ) गटाचे उमेदवार आणि माजी आमदार सुजित मिणचेकर (Sujit Minchekar ) 346 मतांनी विजयी. तर  अमर पाटील 436 मतांनी विजयी. भटक्या विमुक्त प्रवर्गातील बयाजी शेळके 239 मतांनी विजयी. (Gokul Election Kolhapur Result)

- Advertisement -

  • महिला प्रवर्गातील दोन फेऱ्या पूर्ण
  • महिला प्रवर्गात चुरशीची लढत
  • विरोधी गटाची आघाडी कायम 
  • तर विरोधी गटाची आघाडी कायम
  • इतर 3 प्रवर्गात विरोधी गटाची मोठ्या मताधिक्याने आघाडी कायम

सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावर जोरदार आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे या निवडणुकीत रंग भरला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं निकालाची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला लागली आहे. (Gokul Election Kolhapur Result)

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.