क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

Kranti Jyoti Savitribai Phule

ठाणे, दि. ३ (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले(Kranti Jyoti Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालांच्या वेळापत्रकात एकसमानता आणणार ? | SPPU exam

देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी मारावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल, अशा शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here