कोल्हापूर:- 2023 या वर्षीच्या सुरुवात शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी यांच्या आंदोलनाने होत आहे. असून नवीन वर्षी विद्यार्थी आणि प्रशासन संघर्ष पेट घेण्याची चिन्हे दिसत आहेत. सकाळपासून विद्यापीठ परिसरात विद्यार्थी परीक्षेस न बसता ठाण मांडून आहेत. Shivaji University Exam
राज्यशास्त्र व अर्थशास्त्र अधिविभागाने विद्यार्थांना वेळेत असायमेंट दिल्या नाहीत. त्या पूर्ण करण्यात विद्यार्थी यांचा बराच वेळ गेला. लागोपाठ पेपर असल्याने विद्यार्थ्याचा पुरेसा अभ्यास होऊ शकला नाही. इतर अधिविभागाच्या परीक्षेतील पेपर मध्ये पुरेसा वेळ असून राजशास्त्र व अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थी यांच्यावर अन्याय होत असल्याने विद्यार्थी यांनी परीक्षेवर सार्वजनिक बहिष्कार(SUK students boycott the exam) टाकला आहे.
Shivaji University Exam| विद्यार्थांचे आंदोलन सुरूच, परीक्षेचे काय होणार?
यामुळे परीक्षा रद्द होणार का? यावरून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यामध्ये तनावाचे वातावरण आहे.(Shivaji University Exam) विद्यार्थी यांची एकजूट या आंदोलनाची दिशा काय ठरवते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
- अमित शाह यांचा मुंबई दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार का ?
- मराठा कार्यकर्त्यांने मनोज जरांगेना कोड्यात टाकले ?
- कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |
- महाराष्ट्रात होणार तिसरी आघाडी, महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकत्र|
- सचिन खिलारीचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी |