Saturday, July 27, 2024

निकालाबाबत आपल्या मनात शंका असेल तर येथे क्लिक करा | sscresult.mkcl.org

- Advertisement -

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी  92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. | sscresult.mkcl.org

दहावीच्या निकालाबाबत जर आपल्या मनात शासंकता असेल तर विद्यार्थी यांनी गोंधळून जाण्याचे मुळीच कारण नाही. आपल्या गुणांबाबत काही अडचण अथवा शंका असेल तर आपण गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज करू शकता. विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http: verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी ३ ते ११ जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी ३ ते २२ जून पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. त्यासोबत ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरता येईल. sscresult.mkcl.org

१० वी च्या निकालात मुलींनीच मारली बाजी |Maharashtra SSC Result 2023

SSC Result 2023 : निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा Mahresult.nic.in

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Mahresult.nic.in | SSC Result live

विभागवार निकाल | ssc result 2022 maharashtra board

कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :

१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org

Maharashtra 10th Class Result via SMS

  • Check the Maharashtra 10th Class Result 2022 by SMS using the following instructions.
  • Send the message in the format mentioned below to check your marks by SMS.
  • Type “MH10<Space>Roll Number and Send it to 57766.
  • Check the Inbox in which message will come with your marks mentioned in it.
  • This option is very helpful because the website is down due to heavy traffic.

Maharashtra SSC Result Direct Link

Once released, students can check and download their Maharashtra Board Class 10th Results on the official websites – mahahsscboard.in and mahresult.nic.in. The DIRECT LINK for Maharashtra SSC Result 2022  (To Be Activated At 1 pm) sscresult.mkcl.org

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles