- Advertisement -
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे.
ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!
सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे लोकसेवा आयोगामार्फत सांगण्यात आले आहे. The physical test program for Police Sub-Inspector cadre has been postponed
- देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर आ. अमल महाडिकांची भावनिक पोस्ट
- महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार, नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन- खासदार धनंजय महाडिक
- मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वैद्यकीय मदतीच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी
- सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम
- Ullu Web Series: Must-Watch Online Picks for 2024