केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी नवदांप्त्यास दिल्या मंगल परिणयाच्या दिल्या शुभेच्छा

वाशिम प्रतिनिधी // प्रदिप पट्टेबहादुर

Live Janmat

कार्यकर्त्याच्या लग्नाची ठेवली आठवण

वाशिम (प्रतिनिधी) जवळचं आसलेल्या ग्राम केकतउमरा येथील राजा प्रसेंनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशिय संस्थाअध्यक्ष तथा प्रविण पट्टेबहादुर यांच्या मंगल परिणय सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले (Union Minister of State for Social Justice Ramdasji Athavale)हे उपस्थित राहणार होते.मात्र सद्या कोरोनाची परिस्थिती असल्याने व पूर्व नियोजित कार्यक्रमाच्या व्यस्थतेमुळे असल्याने मी आपल्या शुभकार्यासाठी येवू शकलो नाही.

तरी माझ्याकडुन नवदांपत्याला मंगल परिणयाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा ! अशा आशयाचे पत्र दिनांक 6 मे रोजी एका शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्याच्या लग्नाची आठवण ठेवून त्यांनी मंगल परिणय सोहळ्याला पट्टेबहादुर,आणि गायकवाड परिवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी रिपाईचे प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे,पूर्व मुंबई विधानसभा अध्यक्ष संतोष बिरवटकर,नाशिक जिल्हा रिपाईचे महेंद्र सोनवणे, अकोला युवक आघाडीचे बुध्दभूषन गोपणारायण,रिपाईचे वाशिम जिल्हा नेते भाई गोवर्धन चोथमल,राजकुमार पडघाण, महेंद्र ताजने,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर जुमडे,बबनराव खिल्लारे,ग्रामसचिव अरविंद पडघन,संतोष इंगळे,देवदत्त पडघान यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील व सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील अनेकजणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here