Rajaram Election – कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर करण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजले असून वडणगे येथून सत्ताधारी गटाच्या प्रचारास आज सुरुवात झाली. यावेळी खा. धनंजय महाडिक बोलत असताना, “बंटी पाटील हे कोल्हापूरला लागलेला शाप आहे” असा टोला लगावला. Rajaram Election
विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडून सातत्याने महाडिक कुटुंबावर टीका केली जात होती. यावर आज खा. धनंजय महाडिक यांनी मौन सोडत अनेक घाणाघाती आरोप केले. यावेळी उमेदवारांच्यासहित सत्ताधारी गटाचे नेते महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, चेअरमन दिलीप पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
- कोल्हापुरात लेकीच्या स्वागतासाठी काढली हत्तीवरून मिरवणूक | kolhapur
- भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी | CDS
- मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी | MSKPY
- संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील – नितेश राणे | Gautami Patil
- शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे