शरद पवार, संजय राऊत चलनी जीर्ण – फाटक्या नोटा- आ. गोपीचंद्र पडळकर

0 3

- Advertisement -

धुळे : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आम. गोपीचंद्र पडळकर नेहमीच आघाडीवर असतात. पवार कुटुंबियांच्या विरोधातील वादग्रस्त विधानांनी नेहमीच राजकीय वातावरण तापवत असतात.(Gopichandar Padalkar Opposing Sharad Pawar)

तुर्की महिलेने भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या गालावर केले चुंबन, छायाचित्राने हृदय पिळवटले

…अन्यथा नवनियुक्त सदस्यांचे सदस्यत्व होणार रद्द|Gram Panchayat 

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

- Advertisement -

धुळे येथे कोळी समाजाच्या आक्रोश मोर्च्यात भाजपचे आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण नोटा आहेत.(Gopichandar Padalkar On Sharad Pawar) त्या चलनात न चालणाऱ्या नोटांच्याकडे लक्ष देवू नका.” या बोचऱ्या टीकेवर अद्याप राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याकडून प्रतिक्रिया आली नाही. सर्वसामान्य नागरिक मात्र अशा प्रकारचे वैयक्तिक पातळीवरुन सत्ताधारी व विरोधी पुढे जाऊन जनतेच्या हितासाठी कधी बोलणार ? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.