Tuesday, September 10, 2024

SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावळागोंधळ

- Advertisement -

पुणे: भारतातील प्रमुख विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश होतो. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीतून विद्यापीठात phd प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल असतो. SPPU PHD

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

mpsc आयोगाला एवढी घाई का? परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित | mpsc syllabus 

talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती

एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा या दिवशी आंदोलन करणार | mpsc full form

SPPU PHD ची प्रवेश परीक्षा (पेट) ०६ नोव्हेंबरच्या रोजी झाली. प्रवेश प्रक्रियेचा निकाल देखील तात्काळ लावण्यात आला होता. विद्यापीठाकडून पीएचडी केंद्रांना मुलाखतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. बर्‍याच केंद्रांच्या मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाली असून अद्याप काही केंद्रांनी याबबात विद्यार्थ्यांना कोणतीच माहिती प्रसारित केलेली नाही. या केंद्रांच्या समन्वयकांशी विद्यार्थी सातत्याने पाठपुरावा करत असून देखील त्याला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. तसेच यापूर्वी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक निश्चिती होणे बाकी आहे. त्यामुळे विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संशोधक विद्यार्थी रस्त्यावर ऊतरण्याची चिन्हे दिसत असून विद्यार्थी आणि प्रशासन संघर्ष मात्र यामुळे पेट घेईल. यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार घेऊन संशोधक विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडवावेत अशी विद्यार्थी यांची मागणी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles