Saturday, June 8, 2024

Talathi Bharti 2023 | 4 हजार 625 जागांची मेगाभरती; सरकारने काढले आदेश

- Advertisement -

महाराष्ट्र शासन लवकरच तलाठी भरतीची (Maharashtra Talathi Bharti 2023) अधिसूचना जाहीर करणार आहे. आज दिनांक 03 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 चा ड्राफ्ट जाहीर झाला आहे. या ड्राफ्ट मध्ये तलाठी भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एकूण 4625 जागेसाठी Talathi Bharti 2023 ची अधिसूचना जाहीर होणार आहे.

10 वी पास झाला म्हणून भावाची थेट उंटावरुन मिरवणूक | kolhapur SSC Result

गेल्या अनके दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे.. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. Talathi Bharti 2023

महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आला असून, ज्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

निकालाबाबत आपल्या मनात शंका असेल तर येथे क्लिक करा | sscresult.mkcl.org

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त, व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Talathi Bharti 2023

he Maharashtra Talathi recruitment 2023 Good news for the candidates who are waiting for Talathi Bharti 2023!! As per the update received just now the revenue department draft advertisement is ready now. According to this advertisement, the recruitment process for a total of 4625 posts in all the districts of Maharashtra will start soon. It is also understood that the Talathi recruitment written exam will be held between 17th August 2023 to 12th September 2023. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles