Friday, September 13, 2024

Jananee Suraksha Yojana|जननी सुरक्षा योजना

- Advertisement -

🔺जननी सुरक्षा योजना (Jananee Suraksha Yojana)🔺

🔸 विभाग :- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय.( सार्वजनिक आरोग्य विभाग)
🔸 लाभार्थी:-

१. दारिद्रय रेषेखालील सर्व गर्भवती महिला/माता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील सर्व गर्भवती महिला/माता (दारिद्रय रेषेखाली नसलेल्या देखील) योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.

२. लाभार्थी महिलेचे वय प्रसवपूर्व नोंदणी करताना कमीत कमी १९ वर्षे इतके असावे.

३. जननी सुरक्षा योजनेचा (Jananee Suraksha Yojana) लाभ २ जिवंत अपत्यांपर्यंतच देय असतो.

Rakhi Savant| राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी अटकेत

पुण्यात mpsc विद्यार्थ्यांचे अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरू

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

🔸 आवश्यक कागदपत्रे:-
१.रहिवाशी दाखला

२. शाळेचे प्रमाणपत्र

३. जात प्रमाणपत्र

४. आधार कार्ड प्रत

५. बँक पासबुक झेरॉक्स

६. जननी सुरक्षा कार्ड

७. फोटो

८. बीपीएल रेशनकार्ड .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles