Sunday, June 9, 2024

ZP recruitment| भरती लांबणीवर, विद्यार्थी टांगणीवर

- Advertisement -

अहमदनगर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हापरिषद (ZP recruitment) रिक्त जागांच्यासाठी भरतीसाठी परवानगी दिली होती. अन् विद्यार्थ्यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरली. परंतू या आनंदाच्या लाटेला आचासंहितेचे ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Mahadbt Scholarship |विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; येथे अर्ज करा

talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती

maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

         महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी व मार्चमध्ये होण्याची दाट शक्यता असून झेडपी भरती(ZP Recruitment) पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरतीसाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. नोकरभरती व शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा.

         अहमदनगर जिल्ह्यातील ८०% जागा रिक्त असून संभाव्य १ हजार २०० जागांसाठी भरती निघण्याची शक्यता आहे. परंतु नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ती आचारसंहिता संपते न संपते तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे झेडपी भरती (ZP Recruitment) लांबणीवर पडणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles